शिवाजी राजे – दौलतखान यास कुचराई केल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकले

जंजीरेकर सिद्दी याच्या विरोधात न लढता दौलतखान परत आल्यामुळे शिवाजी राजांनी त्यास नोकरी वरुन काढून टाकले.

बरीच फेक्युलर आणि फुरोगामि मंडळी शिवाजी राजांच्या सैन्यात यवन खुप होते अशी दवंडी पीटत असतात त्यांनी जरा खालील पत्र डोळे उघडे ठेवून वाचावे.

image

मुळ इंग्लिश रिपोर्ट –

Daulat Khan Cashiered

Daulat Khan Cashiered

2 Responses to शिवाजी राजे – दौलतखान यास कुचराई केल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकले

  1. Kaustubh Ponkshe says:

    कृ . पुस्तकाचे नाव द्यावे. आणि मुंबई वर कोण हल्ला करणार असे लिहिलंय ? दौलतखान कि शिवाजी ? कळले नाही .
    कल्याणच्या सुभेदाराने कोणास भर घातली असे लिहिलंय ? दौलतखान कि शिवाजी राजे ? मी गोंधळून गेलोय .

    Like

    • कृ . पुस्तकाचे नाव द्यावे. आणि मुंबई वर कोण हल्ला करणार असे लिहिलंय ? दौलतखान कि शिवाजी ? कळले नाही .
      कल्याणच्या सुभेदाराने कोणास भर घातली असे लिहिलंय ? दौलतखान कि शिवाजी राजे ? मी गोंधळून गेलोय .
      >> हा Factory Records मधला रिपोर्ट आहे. शिवाजी राजे खुद्द मुंबईवर हल्ला करणार असा इंग्रजांना वाटतंय असा नमूद केलय परंतु ते सार काढताना चुकले असून खाली दिलेल्या मूळ इंग्लिश रिपोर्ट प्रमाणे राजे दंड-राजपुरीवर खुद्द हल्ला करण्याच्या तयारीत होते असा दिसतंय.
      >> भिवंडीच्या सुभेदाराने चुकीची मोहीम आखणी केल्याने त्याला जबर शिक्षा केली आहे असा नमूद आहे.
      >> दौलतखान याला बडतर्फ करण्यात आले आहे.
      >> ओळ न ओळ शांतपणे वाचा गोंधळ होणार नाही.

      Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: