इतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८

इतिहास प्रेमी रसिकहो !

नमस्कार,

सादर करीत आहोत नवीन पिढीसमोर इतिहास मांडण्याची एक नवीन पद्धत, एक नवा उपक्रम. इतिहासावर आधारित मराठी पॉडकास्ट “इतिहासाच्या पाऊलखुणा”. दृक-श्राव्य माध्यमातून इतिहास उलगडून दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. दर महिन्याला एक नवीन विषय घेऊन, नकाशे, कागदपत्रे आणि चित्रांचा उपयोग करून इतिहासातील त्या घटनेला उजळणी देण्याचा आमचा हा प्रयत्न असेल. प्रस्तुत आहे भाग पहिला – पालखेडची मोहीम – १७२८.

२४ फेब्रुवारी १७२८ च्या मध्यरात्री थोरले बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी निजाम-उल-मुल्क यांच्या फौजेला पालखेडच्या रणांगणावर चौतर्फा वेढले आणि सपशेल शरणागती पत्करण्यास भाग पाडले. सादर आहे त्याच पालखेड मोहिमेचा घेतलेला संक्षिप्त परामर्श !

आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

12 Responses to इतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८

 1. shashioak says:

  नमस्कार
  @ लिमये यांनी प्रतिसादात म्हटले आहे ते कमांड स्ट्रक्चर आहे. युद्धनीतीत बॅटल टॅक्टिक्स मधून समोरचे आव्हान, संख्या, त्यांच्या शस्त्र संभार, भौगोलिक क्षेत्र, वगैरे अनेक बाबींचा विचार करून सरप्राईज अटॅक तंत्रातील खेळी वगैरेतून स्वारांची निवड, जनावरांची संख्या अतिरिक्त सेनेचे बॅकअप यांचा समावेश बाजीराव पेशव्यांच्या युद्ध तंत्राचा भाग असावेत. या तर्‍हेने चर्चा पुढे सुरू राहायला इतरांनी सहभागी व्हावे ही विनंती.

  Like

 2. avislimaye says:

  Request : I do not have Marathi Script CD/ Facility, specially for ” Devanagari ” can any body guide or make available to me ? I really need one. — regards Avinash Limaye.

  Like

  • Please search for marathi transliteration at google. Its pretty easy to use.

   Like

  • shashioak says:

   नमस्कार,
   मराठी/ हिन्दी व इंग्रजी माध्यमातून पटापट लिहायला मला swiftkeyboard app फार सोईस्कर आहे. त्यात पुढच्या शब्दांना सुचवून वाक्ये बनवायला कधी कधी टाईप करायची गरजही पडत नाही. इतके नेमके शब्द सामोरे येतात. (हे टाईप करताना त्याचा प्रत्यय येतो आहे) इन्स्क्रिप्ट की बोर्ड मुळे कॉम्प्युटर वर Windows 7 or Windows 10 indic regional language set up मधून मराठी निवडून त्याच कळपाटीतून मंगल फॉन्ट मधून लिहायला सोपे जाते. पहा सोईचे वाटले तर वापरा.

   Like

   • shashioak says:

    काय योगायोग आहे पहा. दुसरीकडे तमिळ भाषेतून संपर्क साधता येईल का अशी विचारणा एकांनी केली होती. त्यांनी वर टायपिंग करून ते लिहायला सुरुवात ही केली [7/30, 7:52 AM] Shashi Oak Naadi lover: Good morning… Nice to know that you are on smart phone… Pl forward your selfi. Also learn how to type in Tamil script. Pl download swiftkeyboard app from Google play store. Choose Tamil as second language and then Tamil keyboard will appear.
    [7/30, 8:04 AM] ‪+91 88703 11577‬: Thanks. I will do that.
    [7/30, 11:47 AM] ‪+91 88703 11577‬: வணக்கம்
    [7/30, 11:50 AM] ‪+91 88703 11577‬: இந்த நாள் இனிய நாளாக இருக்க வாழ்த்துக்கள
    [7/30, 12:38 PM] Shashi Oak Naadi lover: नमस्कार vanakkaam!
    [7/30, 12:39 PM] Shashi Oak Naadi lover: Pl write Kaushikan in Tamil…
    [7/30, 12:41 PM] ‪+91 88703 11577‬: கெளசிகன்

    Like

 3. shashioak says:

  प्रणव,
  वरील प्रतिसाद वाचला. प्रतिसादकर्त्याचे ते वैयक्तिक मत असेल. आपण हे सदर चालवता आहात. तेंव्हा तुम्हाला जे कंफर्टेबल वाटते ते करावे.
  पुढील भागात कोणत्या विषयावर चर्चा करणार आहात याची उत्सुकता आहे.
  कमी चर्चा होते ती मध्ययुगीन शस्त्र संभार निर्मितीसाठी काय काय केले जात असे, युद्धात लागणारी पशू पैदास आणि प्रशिक्षण यांच्या बाबतीत कशी व्यवस्था करण्यात येत असे? यावर आपल्या कडून अभ्यासपूर्ण विवेचन आणि चर्चा ऐकायला आवडेल…

  Like

  • निश्चित ओक साहेब. आपण विचारीत असलेली माहिती देण्याचा प्रयत्न करू.

   Like

  • avislimaye says:

   Pls. Take Hint –> Bajirao’s Light ( Mounted ) Artilary, Used Three Horses Amang Two Riders Before Defiting Nizam at Palkhed 1725-1728, That Means They Must Be Replanishi Horsrs at Cost from Local Pesants out of Buty, & Keeping them Happy. Similarly They Never Looted Animal from Farmers and Established Good Will of People & Teritory they Won.

   Like

   • shashioak says:

    लिमये जी,
    आपण माझ्या विचारणेवर प्रतिसाद दिला आहेत असे मानतो. मी पुर्वी वाचल्या प्रमाणे २०जणांच्या घोडदळ तुकडीसाठी ५ मदतनीस म्हणून काम करीत होते. म्हणून ते २५ जणांचे युनिट असे पैकी एक नालबंद, एक /दोन जन वैरण पाणी, एक जण तुकडीची खानपान सेवा, शस्त्रांची मरम्मत, टेन्टेज साठी वापरले जात.

    Liked by 1 person

   • avislimaye says:

    This in normal course is complimentary Staff For a Platoon. But they also need Horses for Mobility to be with or at accecible distance from fighting staff, as such there must be atleast Double the nos of Horses i.e. 25 x 2 = 50 in a platoon. you must have seenin American Cow Boy Picture, A rider toing anatther horse along with his Own Ride.This in Mounted Light Artilary terms called ‘ Double Banky ‘. This for sure Increases increases the speed and carry double the endurace, armaments. But 200 -300 hundred years before this surely is vision, invention and adventure.

    Liked by 1 person

 4. सगळ एकदम उत्तम. मात्र निवेदकांनी (प्रणव) इंग्रजी बोलण्याचा मोह टाळावा. चुकीच्या उच्चारांमुळे ते कृत्रिम आणि दुधात मिठाचा खडा पडल्यासारखे वाटते आहे.

  Like

  • धन्यवाद. मराठी वापरण्याचा प्रकर्षाने प्रयत्न करेन. गेली ५ वर्ष भारताबाहेर असल्याने व रोजच्या वापराची भाषा इंग्लिश झाल्याने शब्द आपसूक बोलेले जातात. माझे कुठले उच्चार चुकीचे अथवा कृत्रिम वाटले हे सांगितलेत तर तपासण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

   Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: